वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अनेकदा काही कारणामुळे रेल्वे प्रवास करताना तिकीट काढता येत नाही. पण, प्लॅट फर्म तिकीट काढून रेल्वेत चढता येणार आहे. त्यानंतर तिकीट चेकरकडून रीतसर प्रवासाचे तिकीट काढता येईल, अशी सुविधा रेल्वेने दिली आहे. Take a platform ticket and board the train; Opportunity for passengers to get regular travel ticket from checker
अचानक प्रवास करताना असा प्रसंग उदभवला तर घाबरून जाण्याची गरज नाही. रेल्वेत चेकरला आपली माहिती आणि प्लॅटफॉर्म तिकीट दाखवावे आणि नियोजित ठिकाणाचे तिकीट प्रवासात काढावे लागेल.
रिझर्वेशन सिट मिळाली नाही तर प्लॅटफॉर्म तिकीट दाखविले तरीही २५० रुपये दंड आणि तिकिटाचे भाडे द्यावे लागणार आहे. त्या द्वारे तुम्ही प्रवास करू शकता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App