वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अगोदर दहशतवाद थांबवा अशा शब्दात काश्मीर मुद्यावरून राग अलापणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यांनी ठणकावले आहे. Stop Terrorism: Rajnath Singh slaps Pakistan’s Prime Minister Shahbaz Sharif
अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेनंतर राजनाथ सिंह यांनी प्रथम शाहबाज शरीफ यांचे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले, “आमच्या शेजारी देशाच्या नवीन पंतप्रधानांना संदेश देऊ इच्छितो की त्यांनी येथे दहशतवादाला आळा घालण्यात यश मिळावे. सिंग यांच्या मते, चर्चेत अमेरिकेशी दहशतवादाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App