विशेष प्रतिनिधी
लखनौ : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीतील आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ मेरठ येथे स्मारक उभारण्याचे नियोजन राष्ट्रीय लोकदलाने केले आहे.RLD will build memorial of died farmers
‘आरएलडी’चे उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी ही माहिती ट्विटटरवर दिली आहे.आंदोलनाच्या १४१ दिवसांत ३५० शेतकरी मरण पावले आहेत. त्यांचा केलेल्या त्यागाची माहिती नव्या पिढीला व्हावी
आणि शेतकरी व शेतीच्या बचावासाठी ‘किसान बलिदान स्मारक’ उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. मेरठमध्ये एक एकर जमिनीवर या स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे.
त्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावर डोळा ठेवून पक्षाने ही चाल रचली असल्याचे बोलले जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App