वृत्तसंस्था
दुबई : दुबईत राहणाऱ्या भारतीय अब्जाधीशाने १०० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. स्वतःच्या व्यवसायाला अधिक गती मिळावी. तातडीने प्रवास करता यावा यासाठी त्यांनी ते खरेदी केले आहे. Purchased by an Indian billionaire living in Dubai Helicopters worth Rs 100 crore
रवी पिल्लई ,असे त्यांचे नावं आहे. ते आर. पी. ग्रुपचे चेअरमन आणि भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. एअरबस एच १४५ , असे हेलीकॉप्टरचे नाव आहे. त्यांनी ते १०० कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
समुद्र सपाटीपासून २० हजार फूट उंचीवर ते उड्डाण करू शकते आणि उतरू देखील शकते. फिर्ब्स मासिकातील माहितीवरून रवी पिल्लई यांची एकूण संपत्ती २.३ अब्ज डॉलर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App