वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे आंतरराष्ट्रीय भिकारी असल्याची शेलकी टिका करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Prime Minister of Pakistan International Beggar: The leader’s video went viral
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे सदस्य फहीम खान यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आंतरराष्ट्रीय भिकारी म्हणून संबोधताना दिसत आहेत. यापूर्वी, अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर बोलताना शरीफ म्हणाले होते की, ‘भिकारी निवडू शकत नाहीत’. व्हिडिओमध्ये फहीम म्हणाला, “हे भिकारी आहेत… आम्ही नाही…”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App