कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक; निर्णयाकडे जनतेचे लक्ष


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक बोलावली आहे. PM Modi to chair a meeting to review the COVID-19 situation in the country at 4:30pm today



दुपारी ४.३० वाजता ही बैठक होणाऱ्या बैठकीला केंद्रीय मंत्र्यांसह काही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. भारतात कोरोना बाधितांची संख्या आता १ लाखांवर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान आढावा घेऊन काय निर्णय घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. गेल्या २४ तासांत भारतात १५९६३२ बाधितांची नोंद आहे. यामुळे देशात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ५९०६११ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ३२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

PM Modi to chair a meeting to review the COVID-19 situation in the country at 4:30pm today

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात