वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील मोबाइल इंटरनेट आणि ब्रॉडबँड सेवा आगामी काही दिवसांत तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.Order to shut down mobile internet and broadband services in West Bengal for a few days
राज्य सरकारच्या आदेशानुसार, बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर, कूचबिहार, जलपाईगुडी, बीरभूम आणि दार्जिलिंग जिल्ह्यांतील काही ब्लॉक्समध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे.
७ -९ मार्च, ११-१२ मार्च आणि १४-१६ मार्च दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३:१५ दरम्यान सेवा निलंबित राहतील, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App