वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश दिला जातो. पण, या बाबीचा केरळच्या जिहादी विचारसरणीच्या डाव्या सरकारने फायदा करून घेतला आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठानंतर दिल्ली विद्यापीठ सुद्धा काँग्रेस, तुकडे तुकडे गँग आणि जिहादी डाव्या पक्षांचा आणि देशद्रोही व्यक्तींचा अड्डा बनत चालले आहे. ‘Number Jihad’ at Delhi University; After JNU, the Congress, a gang of pieces and a stronghold of Traitor jihadi left parties
आता नवे नाटक सुरु झाले आहे. १०० टक्के गुण असलेल्यानांचा विद्यापीठात प्रवेश दिला जाईल. म्हणजेच ९९.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याना प्रवेश मिळणार नाही. अशा प्रकारे प्रवेश देणारे संपूर्ण जगातील हे पहिले उदाहरण ठरले आहे. दूरचित्रवाणीवर सांगण्यात आले की, केरळ बोर्डातून १०० टक्के गुण मिळवणाऱ्या चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिल्ली विद्यापीठात प्रवेश अर्ज भरला. ज्यात एकाच महाविद्यालयात इतिहासासाठी ३८ , भूगोलमध्ये ३४ गणितामध्ये ४५, जीवशास्त्रात ५१, इंग्रजीसाठी ५० मुलांना प्रवेश मिळाला. विशेष म्हणजे अर्ज भरलेल्या केरळच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. हा एका महाविद्यालयाचा हा निकाल होता. उर्वरित केरळी विद्यार्थ्यांना असाच प्रवेश मिळण्याची खात्री आहे.
गणितामध्ये १०० पैकी १०० गुण मिळू शकतात.परंतु, इतिहास, भूगोल, जीवशास्त्र आणि भाषा विषयामध्ये १०० टक्के गुण मिळणे अशक्य आहे. दिल्ली विद्यापीठाचे प्रा.राकेश पांडे यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. प्रा.पांडे २०१६ पासून या प्रकरणाचा शोध घेत होते. परंतु त्यांचा मुद्दा विद्यापीठ प्रशासनाने आणि मुख्यमंत्र्यांनीही फेटाळला. त्यानंतर त्यांनी हा मुद्दा दूरचित्रवाणीवर उपस्थित केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे.
हा संपूर्ण खेळ केरळच्या डाव्या सरकारचा आहे. जे जेएनयूप्रमाणे दिल्ली विद्यापीठालाही गुन्हेगारी केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. प्राध्यापक म्हणतात की, या विद्यार्थ्यांचे ना चांगले हिंदी आहे, ना इंग्रजी, त्यांचा उच्चार चुकीचा आहे, जो त्यांना सुद्धा समजत नाही. जर केरळच्या शिक्षणाचा दर्जा खूप उंचावला आहे, असे सांगितले जात असताना हे विद्यार्थी केरळपासून २ हजार किमी दूर दिल्लीला शिक्षणासाठी का येत आहेत.
जेव्हा ही बाब प्राध्यापक पांडे यांनी उपस्थित केली. तेव्हा त्यांना धमक्या येऊ लागल्या. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली, खरं तर सर्व डाव्या आणि काँग्रेसच्या तुकडे तुकडे गॅंगला दिल्ली विद्यापीठ जेएनयूसारखे बनवायचे आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केरळमध्ये ऑनलाइन परीक्षा नाही. विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या परीक्षेत बसावे लागले. जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला बसले, त्यांनी पुस्तके पाहून आणि संगणक घेवून परीक्षा दिली. त्यांमध्ये फक्त दोन किंवा चार जणांना१०० टक्के गुण मिळाले. यापूर्वी यूपीएससीमध्ये उर्दूला माध्यम बनवून एक कट रचण्यात आला होता. ज्यात परीक्षक देखील मुस्लिम आहेत. इतरांना उर्दू येत नाही. जे उर्दू जाणतात तेच पेपर तपासतात. त्यातही आयएएस, आयपीएस इत्यादी परिक्षात २००९ पासून मुस्लिमांना १०० टक्के गुण देऊन त्या ठिकाणी घुसवत राहिले आहेत. त्यातूनच शाह फैसल वगैरे असे अव्वल आले. विशेष म्हणजे शरिया कायदा हा केरळमधील कायद्याच्या पदवीतील विषयांपैकी एक आहे. आता असे वकील उद्या उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात पोचले तर ते काय करतील ? हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने वादग्रस्त प्रश्न आहे.
दरम्यान,केरळचे सामान्य शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी दिल्ली विद्यापीठाच्या प्राध्यापकाच्या ‘नंबर जिहाद’ या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळावर आरोप चुकीचे असल्याचा दावा केला आहे. प्राध्यापकांचे वक्तव्य ‘वर्णवादी ‘ म्हणून संबोधले. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र शनिवारी त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिल्ली विद्यापीठाच्या कुलुगुरूंना पाठविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App