वृत्तसंस्था
न्युयॉर्क : युक्रेन देशातील बुचा शहरातील नागरिकांच्या हत्येच्या बातम्या अतिशय चिंताजनक होत्या, असे परखड मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. News of the killing of civilians in the city of Bucha Very worrying: Prime Minister Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासोबत व्हर्च्युअल समिट घेतली. त्या मध्ये त्यांनी सांगितले की, “बुचा शहरातील निरपराध नागरिकांच्या हत्येची बातमी अतिशय चिंताजनक होती… आम्ही त्याचा तात्काळ निषेध केला. तसेच निष्पक्ष तपासाची मागणीही केली. आशा आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या चर्चेमुळे शांतता प्रस्थापित होईल,” असे पंतप्रधान म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App