
प्रतिनिधी
नवी दिल्ली : श्रीलंकन सिंहली गायिका योहानीचे सुपर डुपर हिट ठरलेले “मानिके मागे हिते” हे गीत उत्तर प्रदेशात भाजपचा प्रचारात धुमाकूळ घालायला लागले आहे. योहानी डिलोका डिसील्वा हिने गेल्याच वर्षी गायिलेले तर “मानिके माने हिते” हे गीत सुपर डुपर हिट ठरले होते.Johnny’s Super Duper song; Hit in UP in BJP’s campaign
सोशल मीडियावर या गीताने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्याची अनेक भाषांमधील व्हर्जन देखील अशीच सुपर डुपर हिट ठरली होती.आता उत्तरप्रदेशात भाजपने आपल्या प्रचारासाठी योहानीच्या याच “मानिके मागे हिते” या गीताची धून वापरून स्वतंत्र प्रचार गीत तयार केले आहे.
सब के मन की ये भाषा, यहां दो दो हैं आशा,
यही मोदी, यहीं योगी, उपयोगी सहयोगी। pic.twitter.com/yM2DehWFWv— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) January 15, 2022
“सब के मन की यही भाषा यही मोदी यही योगी उपयोगी सहयोगी” असे या गीताचे बोल आहेत. 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचे हे पहिल्याच प्रचार गीताने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे.
Johnny’s Super Duper song; Hit in UP in BJP’s campaign
महत्त्वाच्या बातम्या
- मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर
- टेक्सासच्या सिनेगॉगमध्ये चार जण ओलीस,पाकिस्तानी शास्त्रज्ञाच्या सुटकेची मागणी
- संजय राऊत राहताहेत राष्ट्रवादीला धरून; शिवसेना नेते मात्र ठोकताहेत राष्ट्रवादीला घेरून!!
- ती पडली बहिणीच्या नणंदेच्या प्रेमात, २२ वर्षीय तरुणीने केला १८ वर्षीय तरुणीशी लेस्बियन विवाह