ज्ञानवापी सर्वेक्षण : 1500 फोटो, 12.00 तासांचे व्हिडिओ; आज दुपारी रिपोर्ट कोर्टात!!


वृत्तसंस्था

वाराणसी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदी संदर्भातील सर्व रिपोर्ट आज दुपारी 2.00 वाजता कोर्ट कमिशनर विशाल सिंह वाराणसी कोर्टात सादर करणार आहेत.
Enlightenment survey: 1500 photos, 12.00 hours of video; Report this afternoon in court

तब्बल 1500 फोटो आणि 12.00 तासांचे व्हिडिओ याची छाननी करून हा रिपोर्ट तयार केला गेला आहे. ज्ञानवापी मशीद आणि परिसरातील आत्तापर्यंत जे व्हिडिओ किंवा फोटो बाहेर सोशल मीडिया अथवा मीडियात व्हायरल झालेत तो विषय स्वतंत्र आहे, असे विशाल सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

 

ज्ञानवापी मशिदीच्या बाहेरच्या भिंतींचा आणि परिसराचा 6 आणि 7 मे रोजी झालेल्या व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षणाचा रिपोर्ट आधीचे कोर्ट कमिशनर अजयकुमार मिश्रा यांनी कोर्टाला सादर केला आहे. आता 14, 15 आणि 16 मे या 3 दिवसांमध्ये झालेल्या ज्ञानवापी परिसराच्या आतील व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षणाचा रिपोर्ट दुपारी 2.00 वाजता वाराणसी कोर्टात सादर करू, असे विशाल सिंह यांनी स्पष्ट केले आहे

Enlightenment survey: 1500 photos, 12.00 hours of video; Report this afternoon in court

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!