अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात भूकंपाचा धक्का ; रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली नोंद

वृत्तसंस्था

पॉर्टब्लेअर : अंदमान निकोबारच्या कॅम्पबेल उपसागरात रविवारी भूकंपाचा धक्का बसला या भूकंपाची नोंद रीश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेची झाली आहे. आठवड्यात झालेला हा दुसरा भूकंप होता. Earthquake shakes Campbell Bay in Andaman Nicobar; 4.6 on the Richter scale



अंदमान आणि निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशातील कॅम्पबेल बे येथे रविवारी दुपारी ४ १३ वाजता ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, कॅम्पबेल खाडीपासून ७० किलोमीटर अंतरावर हा भूकंप झाला. विशेष म्हणजे, ६ एप्रिल रोजी कॅम्पबेल खाडीमध्ये भूकंप झाला होता, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ होती.

Earthquake shakes Campbell Bay in Andaman Nicobar; 4.6 on the Richter scale

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात