दुबईहून परतलेल्या सर्व प्रवाशांना सक्तीचे 7 दिवस होम क्वारंटाइन


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ओमायक्रॉन विषाणूचा प्रभाव प्रचंड वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉन विषाणूने संसर्गित झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर दुबईमधून येणार्या पॅसेंजर्सला 7 दिवस होम क्वारंटाइन सक्तीचे केले आहे. शुक्रवारी हे नियम लागू करण्यात आले आहेत.

Compulsory 7 days home quarantine for all passengers returning from Dubai

सातव्या दिवशी आरटी पीसीआर टेस्टचा रिझल्ट निगेटिव्ह आल्यानंतरच यांना घराबाहेर पडण्याची परमिशन देण्यात आली आहे.


Omicron in Maharashtra : ओमिक्रॉनचा धोका-राज्यात नवी नियमावली जाहीर;काय आहेत नवे नियम?


जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच दुबईहून परत आलेल्या मुंबई स्थित लोकांना कोणत्याही प्रायव्हेट व्हेइकलने ट्रॅव्हल करणे अलाऊड नाहीये.

Compulsory 7 days home quarantine for all passengers returning from Dubai

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात