वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनने लडाख हद्दीजवळ उभारले ३ मोबाइल टॉवर उभारले आहेत, अशी धक्कादायक माहिती लडाखचे चुशुलचे नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी दिली. China builds 3 mobile towers near Ladakh border; Shocking information from Ladakh councilor
लडाखमधील चुशुलचे नगरसेवक कोन्चोक स्टॅनझिन यांनी कथित टॉवर्सचे फोटो शेअर करत दावा केला की चीनने हॉट स्प्रिंग्सजवळ ३ मोबाइल टॉवर लावले आहेत.
ते म्हणाले, “…टॉवर… भारतीय भूभागाच्या अगदी जवळ बसवण्यात आले आहेत. हे चिंतेचे कारण नाही का?… माझ्या मतदारसंघातील १२ गावांमध्ये 4G सुविधाही नाही.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App