वृत्तसंस्था
किव्ह : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना आपल्या मुलीचा गॉडफादर म्हणणाऱ्या एका व्यक्तीची ५५ घरे आणि २६ कार युक्रेन सरकारने जप्त केली आहे. Calling Putin the daughter’s godfather 55 houses, 26 cars seized in Ukraine
युक्रेनियन अधिकार्यांनी गुरुवारी सांगितले की त्यांनी रशियन नेते व्हिक्टर मेदवेदचुक यांच्या १५४ मालमत्ता जप्त केल्या आहेत. द वॉशिंग्टन पोस्टनुसार, यामध्ये २४ घरे, ३२ अपार्टमेंट, ३० भूखंड, २६ कार आणि एक यॉट यांचा समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आपल्या मुलीचे गॉडफादर म्हणणारे मेदवेदेक यांना या आठवड्यात अटक करण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App