लेहमध्ये फडकला जगातील सर्वांत मोठा तिरंगा ध्वज


नवी दिल्ली – लेहमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे अनावरण म. गांधी जयंतीदिनी करण्यात आले. हा ध्वज २२५ फूट लांब आणि १२५ फूट रूंद आहे. त्याचे वजन तब्बल चौदाशे किलो आहे.Biggest Indian Flag in Leh

झंस्कार पर्वतावर या ध्वजाचे अनावरण लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथूर यांच्या हस्ते झाले. यावेळी लष्करप्रमुख मनोज नरवणे उपस्थित होते.जमिनीपासून दोन हजार फुटावर ध्वज फडकविण्यासाठी लष्कराच्या ५७ इंजिनिअर रेजिमेंटच्या १५० जवांनांनी खांद्यावर वाहून नेला. एवढ्या अंतर चालण्यासाठी त्यांना दोन तासांचा कालावधी लागला.

Biggest Indian Flag in Leh

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण