वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश कोरोनामुक्त होणारे पहिले राज्य बनले झाले आहे. राज्यात १५ मार्चपासून कोरोना संसर्गाचा नवा रुग्ण आढळला नाही. Arunachal Pradesh gets first corona-free state; no new corona patient since March 15
अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यातील एकमेव रुग्ण बरा झाल्यानंतर राज्य कोरोनामुक्त झाले. अधिकारी लोबसांग जम्पा यांनी सांगितले की, राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६४,४८४ असून ६४,१८८ रुग्ण बरे झाले. दुसरीकडे, कोरोनामुळे २९६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात १६,५८,५३६ हून जास्त नागरिकांना कोविड लसीचा डोस दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App