चार अटी मान्य करा, लगेच युद्ध थांबवितो; रशियाचा युक्रेनला बैठकीत नवा प्रस्ताव


वृत्तसंस्था

मॉस्को : चार अटी मान्य करा, लगेच युद्ध थांबवितो; असा नवा प्रस्ताव रशियाने युक्रेनला दिला आहे. Accept the four conditions, immediately stop the war; Russia’s new proposal to Ukraine, meeting begins

युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान सोमवारी तिसऱ्या फेरीची बैठक झाली. युक्रेननं ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलंय, तर रशिया मात्र समाधानी नसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, किव्हने जर आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही लष्करी कारवाया थांबवण्यास आहोत, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं.



रशियाच्या चार अटी आहेत

  • युक्रेनने लष्करी कारवाई थांबवावी
  • युक्रेनने संविधान बदलावं
  • क्रिमियाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्या
  • डोनेस्तक आणि लुगान्स्क स्वतंत्र राष्ट्रे आहेत, हे युक्रेनने मान्य करावं आणि त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी.

 Accept the four conditions, immediately stop the war; Russia’s new proposal to Ukraine, meeting begins

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात