वृत्तसंस्था
अहमदाबाद : ज्येष्ठ महिलेला पाठीवर घेऊन कच्छच्या वाळवंटात एका महिला पोलिस या तब्बल पाच किलोमीटर चालल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.A five-kilometer walk of a police constable carrying a senior woman on his back in the desert of Kutch
पोलिस हवालदार वर्षा परमार, असे त्यांचे नाव आहे.कच्छ (गुजरात) च्या वाळवंटात या २७ वर्षीय पोलिस हवालदार यांनी बेहोश झालेल्या ८६ वर्षीय महिलेला कडक उन्हात पाठीवर घेतले.
पाच किमी चालत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कार्याची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाची शिफारस पुरस्कारासाठी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App