देशात ३ वर्षात गटार स्वच्छ करताना झालेल्या अपघातात १६१ मृत्यू; तामिळनाडूत २४ दगावले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली :गेल्या ३ वर्षात गटार सफाई करताना झालेल्या अपघातात १६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी बुधवारी दिली. 161 deaths due to sewer cleaning accident in 3 years in the country; 24 in Tamil Naduराज्यसभेत त्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत गटार आणि सेप्टिक टाक्यांची साफसफाई करताना झालेल्या अपघातात १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की २०१९ मध्ये ११८ , २०२० मध्ये १९ आणि २०२१ मध्ये २४ मृत्यू झाले. कुमार यांच्या मते, सर्वाधिक मृत्यू तामिळनाडू मध्ये २४ मृत्यू झाले आहेत.

161 deaths due to sewer cleaning accident in 3 years in the country; 24 in Tamil Nadu

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण