वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे तापमान वाढत चालले आहे.एप्रिल अखेर दिल्लीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला असून दिल्लीचा पारा आज ४२ अंश पार करण्याचा अंदाज आहे. Warning of heat wave in Delhi by the end of April; Mercury is expected to reach 42 degrees today
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, मंगळवारी दिल्लीत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
सोमवारी रात्री दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) च्या काही भागांना जोरदार वारे वाहू लागले. दिवसभर जोरदार वाऱ्यांचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. २९-३० एप्रिलपर्यंत दिल्लीत ‘उष्णतेची लाट’ येण्याचा अंदाज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App