आपल्या देशात निवडणुका (election) म्हटलं की एक एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं… लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा होत असलेल्या या निवडणुका राजकीय पक्षांबरोबरच मतदारांसाठीही वेगळा अनुभव असतात… गावा-गावांमध्ये या निवडणुकांचं वातावरण पाहायला मिळत असतं. प्रत्येक गाव हे विविध रंगांच्या झेंड्यांनी पोस्टरनी रंगलेलं पाहायला मिळत असतं… पण एखाद्या गावात निवडणूक आहे आणि त्याठिकाणी तसं काही वातावरणच नसेल तर… आपल्या देशात एक गाव खरंच असं आहे, ज्याठिकाणी जवळपास तीन पिढ्यांपासून म्हणजे 80 च्या दशकापासून निवडणुकीचा प्रचार किंवा काहीच वातावरण पाहायला मिळालेलं नाही… Village of tamilnadu which banned campaigning of election no entry to leaders
हेही वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App