रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याने अमेरिकेने व्यक्त केली नाराजी; युक्रेनवरील हल्ल्याला पाठींबा दिल्याचा भारतावर आरोप

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : रशियाकडून भारताने स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणे म्हणजे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला पाठींबा देणे आहे, असे मत अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे. US expresses displeasure over crude oil purchases from Russia; India accused of supporting attack on Ukraine



रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल पुरविण्याचा प्रस्ताव दिला होता. विशेष म्हणजे भारतीय कंपनी इंडियन ऑइल यांनी तो स्वीकारला असून मे महिन्यात या तेलाची खेप भारतात पोचणार आहे. त्यामुळे अमेरिका संतप्त झाली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव जेन पसाकी यांनी तेल खरेदी मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

US expresses displeasure over crude oil purchases from Russia; India accused of supporting attack on Ukraine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात