उत्तर प्रदेशात उमेदवारी मिळवण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ


विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीस उमेदवारीचे तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ लागली आहे.UP election SP will gears up

विधानसभेच्या एकूण ३५४ जागांसाठी ‘सप’कडे सुमारे चार हजार ४५२ जणांचे अर्ज आले आहेत. निवडणुकीत पक्ष ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल, असा दावा ‘सप’चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यापूर्वी केला आहे.सध्या ते सातत्याने भाजपवर टीका करीत आहेत. सत्तेवर बसलेले भाजप सरकार गरिबांच्या झोपड्या तोडत आहे आणि घरांचे नुकसान करीत आहे. या सरकारने त्यांचे चिन्ह ‘बुलडोझर’ ठेवायला हवे, असा टोलाही त्यांनी मारला होता

UP election SP will gears up

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात