वृत्तसंस्था
लंडन : यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोविड-१९ लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना ठोठावण्यात आलेला दंड भरला असून माफी देखील मागितली आहे. UK PM pays fine for violating lockdown rules, apologizes to public
पंतप्रधान जॉन्सन आणि यूकेचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना लॉकडाऊनमध्ये पार्टी केल्याबद्दल दंडाची नोटीस पाठवण्यात आली होती. जॉन्सन आणि सुनक यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जनतेची माफी देखील मागितली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App