”UCC लवकरच संपूर्ण देशात लागू व्हावे” मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं विधान

Goa achieved 100 pc first dose Covid vaccination, target set to complete 2nd dose by Oct 31 CM Pramod Sawant

गोवा हे राज्य आहे जेथे समान नागरी संहिता पहिला लागू करण्यात आली आहे

विशेष प्रतिनिधी

पणजी : सध्या देशात सर्वत्र समान नागरी संहितेची चर्चा आहे. यावरून पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद सुरू झाला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख आज  जाहीर करण्यात आली असून या अधिवेशनात UCC विधेयक संसदेच्या पटलावर मांडले जाईल, असे मानले जात आहे. UCC should be implemented in the whole country soon is the statement of Chief Minister Pramod Sawant

दरम्यान, याची राज्यात अंमलबजावणीबाबत सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही आपली प्रतिक्रिया देत आहेत. गोवा हे राज्य आहे जेथे समान नागरी संहिता लागू करण्यात आली आहे आणि ते लागू करण्यात आलेले  देशातील पहिले राज्य आहे. देशात सुरू असलेल्या यूसीसीच्या वादावर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

महिला सक्षमीकरणासाठी यूसीसी आवश्यक-

महिला सक्षमीकरणात समान नागरी संहिता महत्त्वाची भूमिका बजावेल असे मला वाटते, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे. यावर राजकीय पक्ष राजकारण करत आहेत. मला वाटते की ते राजकारण करत आहे कारण त्यांना स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण नको आहे. हे विधेयक लवकरच संपूर्ण देशात लागू व्हावे, अशी माझी इच्छा आहे.

UCC should be implemented in the whole country soon is the statement of Chief Minister Pramod Sawant

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात