वृत्तसंस्था
अमृतसर : आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींना दरमहा₹ 21,000 देण्याची घोषणा पंजाबचा पोलिस अधिकाऱ्याने केली आहे. To the daughters of suicidal farmers every month 21,000 to be given: Punjab Police Officer’s announcement
संगरूर (पंजाब) वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मनदीप सिंग सिद्धू, असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला प्रथम ₹ ५१००० आणि नंतर ₹ २१००० रुपये देण्याची घोषणा केली आहे.
सिद्धू म्हणाले की, जोपर्यंत ते संगरूरमध्ये तैनात आहेत, तोपर्यंत ते दर महिन्याला ही आर्थिक मदत देत राहतील. दरम्यान, अशा प्रकारची घोषणा यापूर्वी राज्यसभेचे आपचे खासदार हरभजन सिंग यांनी केली होती. त्यांनी आपले वेतन शेतकऱ्यांच्या मुलींना देण्याचे जाहीर केले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App