वृत्तसंस्था
भोपाळ : खरगोन (मध्य प्रदेश) येथील हिंसाचारानंतर १० एप्रिलपासून तरुण बेपत्ता झाला होता. त्या बेपत्ता झालेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. The body of a youth who went missing after violence in Khargone in Madhya Pradesh has been identified
रामनवमी निमिता काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केली होती. त्यानंतर हिंसाचार उफाळून आला होता. या गडबडीत हा तरुण बेपत्ता झाला होता. तो महापालिकेत सफाई कामगार होता. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, ” १० एप्रिल रोजी मृतदेह सापडला होता. मृतदेह ठेवण्यासाठी जागा नसल्याने तो इंदूरला पाठवण्यात आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App