तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी

प्राथमिक तपासात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे.

विशेष प्रतिनिधी

कुन्नूर : तामिळनाडूमधील कुन्नूरमधील मारापलमजवळ पर्यटक बस दरीत कोसळल्याने ३५ जण जखमी झाले तर ८ जणांचा मृत्यू झाला. ही बस उटीहून मेट्टुपालयमला जात होती. बसमध्ये 55 प्रवासी होते. जखमींना उपचारासाठी कुन्नूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. Tamil Nadu Bus carrying tourists falls into ravine in Coonoor 8 killed 35 injured

https://twitter.com/PTI_News/status/1708156531605205110

या घटनेबाबत कोईम्बतूर झोनचे डीआयजी सरवना सुंदर म्हणाले की, अपघातात सुमारे आठ जणांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले. सध्या पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे.

Tamil Nadu Bus carrying tourists falls into ravine in Coonoor 8 killed 35 injured

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात