WATCH : पाच हजारांत सुरू करा नवा बिझनेस, महिन्याला होईल एवढी कमाई

Start a new business of kulhad making in just 5000 rupees

business of kulhad making : कोरोनानं अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या आहेत. व्यवसाय करणाऱ्यांवरही कोरोनानं मोठं संकट आणलं आहे. त्यामुळं अनेकजण लहान सहान व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटकाळामध्ये अगदी कमी भांडवलामध्ये चांगला परतावा देणारा व्यवसाय सुरू करता येईल का याचा विचार सध्या प्रत्येक जण करत आहे. अशाच व्यवसायांपैकी एक म्हणजे कुल्हड तयार करण्याचा व्यवसाय. उत्तर भारतात अनेकठिकाणी चहा पिण्यासाठी कुल्हड वापरतात. प्लास्टीक किंवा कागदाच्या कपऐवजी कुल्हड वापराचे अनेक फायदे आहेत. त्यामुळं प्रदूषण कमी होतं तसंच झाडंही वाचू शकतात. त्यामुळं या व्यवसायासाठी सरकारही प्रोत्साहन देतं. Start a new business oh kulhad making in just 5000 rupees

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*