• Download App
    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाचे वर्चस्व; पाच जागा जिंकून आघाडी । Ruling party dominates Kolhapur district central bank elections; Lead by winning five seats

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाचे वर्चस्व; पाच जागा जिंकून आघाडी

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत १५ पैकी ५ जागांवर सत्ताधारी तर विरोधकांचे ३ उमेदवार विजयी झाले आहेत. Ruling party dominates Kolhapur district central bank elections; Lead by winning five seats



    सत्ताधारी गटातील राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, सुधीर देसाई, रणजित पाटील, संतोष पाटील हे पाच उमेदवार विजयी झाले तर विरोधी गटातील खासदार संजय मंडलिक, रणवीर गायकवाड, अर्जुन आबिटकर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीत सत्ताधारी गटाचे पारडे सध्या तरी जड असल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधारी गटाचे ६ जण अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत.

    Ruling party dominates Kolhapur district central bank elections; Lead by winning five seats

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द