• Download App
    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अखेर सत्ताधारी आघाडीचेच वर्चस्व; १५ पैकी ११ जागा जिंकल्या । Kolhapur District Central Bank is finally dominated by the ruling alliance; Won 11 out of 15 seats

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अखेर सत्ताधारी आघाडीचेच वर्चस्व; १५ पैकी ११ जागा जिंकल्या

    वृत्तसंस्था

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर अखेर सत्ताधारी आघाडीनेच वर्चस्व मिळविले आहे. १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ११ जागा जिंकल्या आहेत. Kolhapur District Central Bank is finally dominated by the ruling alliance; Won 11 out of 15 seats

    राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप प्रणीत आघाडीच्या सत्ताधारी गटाला १५ पैकी ११ जागा तर विरोधी शिवसेना प्रणीत आघाडीने ३ जागा जिंकल्या आहेत.
    ऐनवेळी शेकापबरोबर आघाडी केलेल्या शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. याआधी सत्ताधारी आघाडीच्या सहा जागा बिनविरोध झाल्या असून
    सत्ताधारी आघाडीकडे आता २१ पैकी १७ जागांचे बहुमत आहे.



    जिल्हा बँकेत निवडून आलेले उमेदवार

    सत्ताधारी आघाडी : राजेंद्र पाटील-यड्रावकर,राजू आवळे,विनय कोरे,सुधीर देसाई,संतोष पाटील,रणजितसिंह पाटील,भैया माने,स्मिता गवळी, निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने

    विरोधी आघाडी : संजय मंडलिक,बाबासाहेब पाटील, अर्जुन आबिटकर

    अपक्ष : रणवीरसिंह गायकवाड

    बिनविरोध झालेले सत्ताधारी उमेदवार : हसन मुश्रीफ, सतेज पाटील,पी.एन.पाटील, राजेश पाटील,ए. वाय पाटील,अमल महाडिक.

    Kolhapur District Central Bank is finally dominated by the ruling alliance; Won 11 out of 15 seats

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    ‘ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’