वृत्तसंस्था
नवी दिल्ली : होळीच्या सणादरम्यान भारतीय रेल्वेने देशभरातील विविध मार्गांवर जवळपास १२० विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. होळी विशेष गाड्या दररोज, द्वि-साप्ताहिक, तीन-साप्ताहिक आणि साप्ताहिक आधारावर धावतील. शिवाय, रेल्वेने अनेक गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला. Railway to rum 120 special trains for festival of Holi
होळीच्या सणानिमित्त रेल्वेची खास सुविधाभारतीय रेल्वे देशभरातील विविध मार्गांवर जवळपास १२० विशेष ट्रेन चालवणाऱ्या होळी विशेष गाड्या दररोज, द्वि-साप्ताहिक, तीन-साप्ताहिक आणि साप्ताहिक आधारावर धावतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App