• Download App
    'गीता'चे पालनपोषण करणाऱ्या बिल्किस बानोचे पाकिस्तानात निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक । Prime Minister Narendra Modi mourns the passing away of Bilkis Bano in Pakistan

    ‘गीता’चे पालनपोषण करणाऱ्या बिल्किस बानोचे पाकिस्तानात निधन, पंतप्रधान मोदींकडून शोक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारताच्या ‘गीता’चे पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानी समाजसेवी बिल्किस बानो ईदी यांचे शुक्रवारी वयाच्या ७४ व्या वर्षी कराचीतील रुग्णालयात निधन झाले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. Prime Minister Narendra Modi mourns the passing away of Bilkis Bano in Pakistan



    बिल्किस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. “मानवतावादी कारणांसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाचा जगभरातील लोकांच्या जीवनावर परिणाम झाला.”

    Prime Minister Narendra Modi mourns the passing away of Bilkis Bano in Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!