• Download App
    बायबल वाचा, गीता वाईट असल्याची गरळ ओकणारा तामिळनाडूतील शिक्षक निलंबित । Read Bible, Gita is bad; teacher suspended isTamil Nadu

    बायबल वाचा, गीता वाईट असल्याची गरळ ओकणारा तामिळनाडूतील शिक्षक निलंबित

    वृत्तसंस्था

    चेन्नई : बायबल वाचा, गीता वाईट असल्याची गरळ ओकणारा तामिळनाडूतील शिक्षक निलंबित झाला आहे. Read Bible, Gita is bad; teacher suspended isTamil Nadu

    कन्याकुमारी (तामिळनाडू) येथील एका शाळेतील शिक्षकावर इयत्ता सहावीत शिकणाऱ्या मुलीने धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप शिक्षकावर केला. त्या नंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.



    तिने सांगितले, “शिक्षकाने आम्हाला बायबल वाचण्यास सांगितले आणि ‘भगवान महान आहे’… आम्ही म्हणालो ‘आम्ही हिंदू आहोत आणि गीता वाचतो… शिक्षक म्हणाले – गीता वाईट आहे’.”

    Read Bible, Gita is bad; teacher suspended isTamil Nadu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही