PM Modi : इराण – अमेरिका युद्धामुळे गॅस सिलिंडरची किंमत २००० वर गेली असती, पण भारतात ती किंमत ९५० वरच ठेवली!!
पश्चिम आशिया मधल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरची किंमत २००० रुपयांवर गेली असती, पण सरकारने ती घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९५० वरच ठेवली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.