वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आज, आपण जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाचे, (LargestVaccineDrive) एक वर्ष साजरे करत आहोत. स्वदेशी #COVID19 लस विकसित करण्यात भारताच्या यशाबद्दल एक स्मरणार्थ पोस्टल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. Postal ticket published for success in vacation
लसीकरण मोहिमेचा खूप सकारात्मक फायदा झाला आहे. तिसरी लाट किंवा कोरोनाचे डेल्टा, ओमायक्रॉन व्हेरिएंटशी लढण्यासाठी लसच फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ होत असली तरीही यातील ९० टक्के रुग्ण लक्षणविरहित आहेत. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे.
एक वर्षापूर्वी याच दिवशी भारतीय लस विकसित करण्यात यश मिळाले. सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) या पातळीवर आघाडी घेतली. नंतर देशात युध्द पातळीवर लसीकरण सुरू करण्यात आले. आज अखेर राज्यातील आकडेवारी अशी : एकूण लसीकरण १४ कोटी २५ लाख ३१ हजार ५९२, पहिला डोस ८ कोटी ४५ लाख ४७ हजार ११८, दुसरा डोस ५ कोटी ७७ लाख १५ हजार ६०४
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App