वृत्तसंस्था
उत्तर कोरिया : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन हा कधी काय करेल हे सांगता येत नाही. त्याने आता तर टीव्ही अँकरला बक्षीस म्हणून घर दिले आहे. North Korean TV anchor gets house prize; Unique gift from dictator Kim Jong-un
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन याने न्यूजरीडर रि चुन ही आणि इतर समर्थकांना त्यांच्या देशासाठी योगदानाबद्दल बक्षीस म्हणून नवीन घरे देण्यात आली आहेत.
प्योंगयांगमधील निवासी इमारतीचे बुधवारी उद्घाटन झाले. जेथे त्यांनी री यांची भेट घेतली. किमने री यांनी सत्ताधारी कामगार पक्षाचा आवाज म्हणून चांगले काम केल्याचे सांगितले. घर बक्षीस देत असतानाच छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App