वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नागालँडच्या पहिल्या महिला राज्यसभा खासदाराने पारंपारिक पोशाख, दागिन्यांमध्ये शपथ घेतली. Nagaland’s first woman Rajya Sabha MP takes oath in traditional attire
भाजपच्या नागालँड महिला मोर्चाच्या अध्यक्षा एस. फंगनॉन कोन्याक यांनी सोमवारी राज्यसभेत त्यांच्या पारंपारिक नागा वेशभूषेत आणि दागिन्यांमध्ये शपथ घेतली.
नागालँडमधून संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जाणाऱ्या कोन्याक या राज्यातील पहिल्या महिला आहेत. ४४ वर्षीय कोन्याक यांची ३१ मार्च रोजी नागालँडमधून राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App