Prashant Vihar : दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात भीषण स्फोट

Prashant Vihar

पोलीस अन् अग्निशमन पथकाच्या गाड्या दाखल,


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Prashant Vihar देशाची राजधानी दिल्लीत स्फोट झाला आहे. उत्तर दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात भीषण स्फोट झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी त्यांची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आणि बचावकार्य सुरू झालं आहे. ते घटनास्थळी स्फोटाबाबत आलेल्या फोनची माहिती घेत आहेत.Prashant Vihar



प्रशांत विहार येथील पीव्हीआर मल्टिप्लेक्सजवळ भीषण स्फोट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचे पथक स्फोटाचे कारण शोधत आहे. अग्निशमन दलाला सकाळी 11.48 वाजता माहिती मिळाली.

मीडिया एजन्सीनुसार, दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितले की, प्रशांत विहार परिसरातून गुरुवारी सकाळी 11.48 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली. कॉल मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

Massive explosion in Delhis Prashant Vihar area

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub