वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला रविवारपासून सुरूवात झाली आहे. तब्बल दोन वर्षांनी सेवा सुरू झाल्याने पर्यटक प्रवासी सुखावले आहेत.International flights start from India; It started after two years and the tourists were relieved
कोरोना संकटामुळे विमानसेवा बंद केली होती. पण २५ पेक्षा जास्त देशात बायोब बल अंतर्गत विमानांचे उड्डाण सुरू होते.
देशातील सर्वात मोठे असलेले दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आता प्रवाशांनी गजबजणार आहे. कारण येथून विविध विमानांचे उड्डाण आणि आगमन जास्त होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गर्दी वाढेल, असा अंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App