• Download App
    Indus water सिंधू पाण्यावरून वाद; एलओसीवर पाकने 35 ड्रोन युनिट तैनात केले, एआय फेन्सिंग लावले, मुनीरकडून युद्धाचा कट

    Indus water : सिंधू पाण्यावरून वाद; एलओसीवर पाकने 35 ड्रोन युनिट तैनात केले, एआय फेन्सिंग लावले, मुनीरकडून युद्धाचा कट

    Indus water

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Indus water भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखून त्यांची जमीन कोरडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी रोखल्याने पाकचे कंबरडे मोडले आहे. पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयातही तोंडघशी पडल्यानंतर एकीकडे पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा अब्बास युद्ध पुकारण्याच्या धमक्या देत आहेत. दुसरीकडे, युद्धाचा मनसुबा बाळगून असलेले आर्मी चीफ असीम मुनीर यांनी आतल्या आत कट रचायला सुरुवात केली आहे. एलओसीवर (नियंत्रण रेषा) पाक लष्कराच्या ८ ब्रिगेडने ३५ अँटी ड्रोन युनिट तैनात केले आहेत. लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई हल्ले रोखण्याचे काम करतील.Indus water



    पाकने एआय फेन्सिंगही केले आहे. याअंतर्गत टार्गेटिंग आणि सर्व्हिलन्स वेगवान करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर ड्रोन ग्रिडही तयार केले आहे. पाकने अफगाणिस्तानला लागून असलेल्या आपल्या सीमेवरून ५ बटालियन या महिन्याच्या सुरुवातीला हलवून एलओसीच्या रावलाकोट, कोटलीमध्ये तैनात केल्या आहेत.

    Indus water; Pakistan deployed 35 drone units on LoC, installed AI fencing, Munir plots war

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ED Raids : 15 लाख कोटींचा गैरव्यवहार:राजेश एक्सपोर्ट्सवर छापे, 9 ठिकाणी कारवाई, सेबीकडून निगराणी

    Kunal Shah : भारतीयाच्या हाती WhatsAppची धुरा! CREDचे संस्थापक कुणाल शाह बनणार नवे जागतिक प्रमुख; मेटाकडून 900 दशलक्ष डॉलर्सची मोठी गुंतवणूक

    Lucknow : लखनऊमधील कोचिंगमध्ये ऑटोमॅटिक गेटमुळे 15 जणांचा मृत्यू; एकाच जिन्याने येण्या-जाण्याचा मार्ग; निवासी इमारतीला व्यावसायिक बनवले होते