Indus water : सिंधू पाण्यावरून वाद; एलओसीवर पाकने 35 ड्रोन युनिट तैनात केले, एआय फेन्सिंग लावले, मुनीरकडून युद्धाचा कट
भारताने पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखून त्यांची जमीन कोरडी केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सिंधूचे पाणी रोखल्याने पाकचे कंबरडे मोडले आहे.