Cheetah Helicopter Crashed: अरुणाचल प्रदेशात भारतीय लष्कराचे ‘चित्ता’ हेलिकॉप्टर कोसळले

Cheetah Helicopter

पायलट बेपत्ता झाला असून शोध सुरू आहे.

प्रतिनिधी

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील मंडला हिल्स परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. पायलट बेपत्ता झाला असून शोध सुरू आहे. हेलिकॉप्टर कोसळताच मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे.  Indian Army Cheetah helicopter has crashed near Mandala hills area of Arunachal Pradesh

अरुणाचल प्रदेशातील बोमडिला जवळ एका आर्मी एव्हिएशन चित्ता हेलिकॉप्टरचा आज सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ATC शी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली. बोमडिला पश्चिमेकडील मंडाळाजवळ हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. शोधमोहीम सुरू केली आहे, अशी माहिती गुवाहाटीमधील संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत  यांनी दिली.

Indian Army Cheetah helicopter has crashed near Mandala hills area of Arunachal Pradesh

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात