विशेष प्रतिनिधी
नांदेड : सकल मराठा समाजाच्या वतीने आज हनुमान मंदिर विजयनगर येथे मराठा आरक्षणासंदर्भात पुढील भूमिका घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी मराठा समाजातील सर्व संघटना एकत्र येऊन विचारविनिमय करण्यात आला.In Nanded city on 20th August ‘One Maratha Lakh Maratha’ Agitation Rally
येत्या २० ऑगस्ट रोजी मूक मोर्चा संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. त्यात पन्नास हजाराचा वरती मराठा समाज एकत्र येणार आहे, असे मराठा समन्वय समितीचे सदस्य माधव देवसरकर यांनी ही माहिती दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App