प्रतिनिधी
देशात कोणत्याही जमीन अथवा मालमत्तेवर दावा सांगण्याचा अधिकार मुस्लिम वक्फ बोर्डाला देणारा कायदा बदलण्यात यावा, अशी मागणी भाजपचे खासदार हरनाथ सिंह यादव यांनी राज्यसभेत केली आहे. 2013 मध्ये काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात बदल करून बोर्डाला अनियंत्रित अधिकार बहाल केले होते. Important intervention by BJP MP Harnath Singh Yadav on the Waqf Act
तामिळनाडूतील हिंदू बहुल गावात वक्फ बोर्डाने तिथल्या इस्लामपूर्व काळातील मंदिरा सकट 95 % मालमत्तेवर अधिकार सांगितला. त्यामुळे वक्फ बोर्डाच्या अनियंत्रित अधिकाराचा विषय ऐरणीवर आला होता. राज्यसभेत खासदार हरनाथ सिंह यादव यांनी नेमका हाच मुद्दा उचलून धरून वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्याची आग्रही मागणी केली आहे.
https://youtu.be/gFdTXRnVQYw
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App