वृत्तसंस्था
जामनगर : “मला भारताविषयी विशेष प्रेम आणि आत्मीयता वाटते, असे भावनिक उदगार जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एथेनॉम गेब्रेयसस यांनी काढले आहेत. I have a special love and affection for India: an emotional outburst from the head of the World Health Organization
जामनगरमधील ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, सुरुवातीच्या काळात मला भारतातील पारंपारिक औषधांबद्दल माहिती मिळाली.” “औषधी केंद्रासाठी ₹ १९१० कोटींच्या गुंतवणुकीसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारचा आभारी आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App