विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली; तर चांदी स्वस्त झाली आहे. ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत ४८,३०८ प्रतितोळा (१० ग्रॅम) झाली आहे. तर एक किलो चांदीची किंमत ६१,४९७ रुपये इतकी झाली आहे. ५८५ शुद्धतेच्या सोन्याची किंमत फक्त २८,२६० प्रतितोळा इतकी आहे.Gold rates increased,silver rate is dcresd
भारतीय सराफा बाजाराने सोन्या-चांदीचे भाव जाहीर केले. सोन्या-चांदीचे भाव दररोज बदलत असतात. मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत ४८,२६० प्रतितोळा इतकी होती.
त्यामुळे ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या भावात ४४ रुपयांची वाढ झाली आहे. ९९५ शुद्धतेच्या सोन्यात सुद्धा ४४ रुपयांची वाढ झाली आहे, तर ९१६ शुद्धतेचे सोने ४० रुपयांनी महाग झाले आहे. चांदी ३८६ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App