पर्दाफाश! दिल्ली सेंट्रल सायबर सेलने बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिकॉम एक्सचेंज रॅकेट केले उघड

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : पाेलिस महा आयुक्त श्वेता चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सेंट्रल सायबर सेलने शुक्रवारी एका बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिकॉम एक्सचेंज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या बेकायदेशीर रॅकेटमागे असणाऱ्या  भाषण माइंडसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Exposed! Delhi cyber cell busts illegal international telecom racket

डीसीपी श्वेता चव्हाण यांनी यावेळी असे सांगितले की, या बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज द्वारे व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल कॉल्स दररोज आखाती देशांमधून आणि पाकिस्तानमधून येत होते. त्याचप्रमाणे हे कॉल्स कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूएई या देशांमधून देखील येत होते.


CYBER CRIME : केंद्र सरकारचा Fake News तपासणी करणारा विभागही cyber crime च्या विळख्यात ; PIB ची बनावट वेबसाईट उघड


असे कॉल्स ट्रॅक करणे खूप कठीण असते. पण दिल्ली सायबर सेलने यामध्ये यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आजवर त्यांनी भारतीय सरकारला 103 कोटी रुपयांनी फसवले आहे. एका दिवसासाठी किती रुपयांना फसवले हे काढायचे झाल्यास,1.25 कोटी प्रतिदिवस इतकी रक्कम आहे.

Exposed! Delhi cyber cell busts illegal international telecom racket

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात