वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जगातील नंबर १ संवेदनशील टूथपेस्ट असल्याची जाहिरात करणाऱ्या सेन्सोडाइन कंपनीला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणने (CCPA) १० लाखांचा दंड ठोठावला आहे. तसेच दिशाभूल करणारी जाहिरात बंद करण्याचे आदेश दिले आहेत. Consumer body slaps Rs 10 lakh penalty on Sensodyne’s misleading advertisements
“जगभरातील दंतवैद्यांनी शिफारस केलेली टूथपेस्ट असल्याचा दावा कंपनी करत होती. तो आता फोल ठरल्याचे आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. सात दिवसांच्या आत टूथपेस्ट उत्पादनांच्या खोट्या जाहिराती बंद करण्याचे आदेश दिले असून १ लाखांचा दंड भरण्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने निवेदनात निर्देश दिले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App